Neelam Gorhe: कोण आहेत डॉ. नीलम गोऱ्हे?; जाणून घ्या सर्व माहिती

साम टिव्ही ब्युरो

शिंदेच्या शिवसेनेत पक्ष प्रवेश

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज निलम गोर्हे यांचा शिंदेच्या शिवसेनेत पक्ष प्रवेश झाला आहे.

Neelam Gorhe | Instagram

प्रशंसनीय

शिवसेनेच्या नेत्या म्हणून निलम गोऱ्हे त्यांचे कार्य कायम प्रशंसनीय ठरलं आहे.

Neelam Gorhe | Instagram

वैधानिक भूषविलेली पदे

उपसभापती - महाराष्ट्र विधानपरिषद, मुंबई (जून, २०१९ ते एप्रिल, २०२०)

Neelam Gorhe | Instagram

शिवसेनेत प्रवेश

डॉ. नीलम गोऱ्हे यांनी २२ फेब्रुवारी १९९८ रोजी गोऱ्हे यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता.

Neelam Gorhe | Instagram

२०१६-१८

२०१६-१८ या काळात त्यांनी सिनेट सदस्य म्हणून काम पाहिले. तसेच महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचेही कामकाज पाहिले.

Neelam Gorhe | Instagram

१९९० ते १९९१

१९९० ते १९९१ चित्रपट परीक्षण मंडळावर सदस्य म्हणून कार्य

Neelam Gorhe | Instagram

१९९९ ते २००३

१९९९ ते २००० दरम्यान त्यांनी महिला आर्थिक विकास महामंडळ, महाराष्ट्र राज्याच्या १९९४, १९९८, २००१ व २००३ च्या महिला धोरण निर्मितीत सहभागी झाल्या होत्या.

Neelam Gorhe | Instagram

विविध समित्यांवर काम

विधीमंडळाच्या महिला तदर्थ समिती, आश्वासन समिती, महिलांचे हक्क व कल्याण समिती या समित्यांवर काम केलं आहे.

Neelam Gorhe | Instagram

Methi Ladoo: झटपट आणि गोड मेथीचा लाडू कसा बनवायचा?

Methi Ladoo | Saam TV
येथे क्लिक करा