Manasvi Choudhary
अंनत चतुर्दशी म्हणजेच गणेशोत्सवानंतर वेध लागतात ते नवरात्री या सणाचे.
अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या प्रतिपदा तिथीपासून नवरात्री उत्सवाला सुरूवात होते.
हिंदू धर्मात नवरात्री हा सण अत्यंत मोठा असतो.
नऊ दिवस देवीच्या नऊ रूपांची मनोभावे पूजा केली जाते.
यंदा नवरात्री उत्सव कधीपासून आहे हे जाणून घेऊया.
२२ सप्टेंबर २०२५ पासून शारदीय नवरात्री उत्सवाला सुरूवात होणार आहे. या दिवशी घटस्थापना केली जाते.
घटस्थापनेचा शुभ मुहूर्त सकाळी ०६:०९ पासून ते सकाळी ०८:०६ पर्यंत असणार आहे.