Navratri Utsav: उत्सव नवरात्रीचा, दिवस चौथा निळा रंगाचा...

Manasvi Choudhary

नवरात्रोत्सव

रविवार १५ ऑक्टोबरपासून नऊ दिवस शारदीय नवरात्रोत्सवाला सुरूवात झाली आहे.

Navratri Utsav | Social Media

घटस्थापना

मंदिरामध्ये तसेच घरोघरी घटस्थापना करत दुर्गामातेची मनोभावे पूजा केली जाते.

Navratri Utsav | Social Media

रंगाला महत्व

नवरात्रीच्या नऊ दिवसात प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या रंगाला महत्व आहे.

Navratri Utsav | Social Media

दिवस चौथा

आज नवरात्र उत्सवाचा चौथा दिवस बुधवार निळ्या रंगाचे वस्त्र परिधान करावे.

Navratri Utsav | Social Media

कृष्मांडा देवीचे रूप

देवीचे चौथे रूप कृष्मांडा देवीला निळ्या रंगाचे वस्त्र परिधान करून तिची आराधना करावी.

Navratri Utsav | Social Media

रंग निळा

निळा रंग सुख- समृद्धी आणि शांतता पसरवते. निळ्या रंगाचे वस्त्र परिधान केल्याने आयुष्यात आनंद आणि सकारात्मक ऊर्जा येते.

Navratri Utsav | Social Media

सण साजरा

महिलांचे ग्रुप, कर्मचारी महिला तसेच पुरूष रंगाचे कपडे घालून सण साजरा करतात.

Navratri Utsav | Social Media

NEXT: Navratri 2023: उत्सव नवरात्रीचा, दिवस तिसरा लाल रंगाचा...

Navratri 2023 | Social Media
येथे क्लिक करा....