Manasvi Choudhary
नवरात्रीचा उत्साह सर्वत्र सुरू आहे. नवरात्रीत गरबा खेळला जातो.
गुजराती साडी महिलांमध्ये प्रचंड लोकप्रिय आहेत. नवरात्रीमध्ये महिला यामध्ये फारच सुंदर दिसतात.
अनेक महिला व मुली खास पारंपारिक वेशभूषेत गुजराती साडी असा लूक करतात.
यानुसार आज आपण गुजराती साड्यांच्या काही ट्रेंडी डिझाईन्स पाहूया.
तुम्हाला आकर्षक उठून दिसेल अशी हवी असेल तर तुम्ही या रंगाच्या साड्या परिधान करू शकता.
हेवी लूक हवा असल्यास तुम्ही या गुजराती साडी डिझाईनसारखे हटके करू शकता.
सिंपल आणि आकर्षक लूकसाठी तुम्ही अश्या साड्या परिधान करा.