Manasvi Choudhary
फार पूर्वीपासून घरी आलेल्या सुवासिनीची ओटी भरल्याशिवाय पाठवले जात नाही.
ओटी म्हणजे नाभिखालचे पोट, जेथे स्त्रियांचे गर्भाशय असते.
स्त्रियांच्या ओटीत म्हणजेच गर्भाशयात नवनिर्मितीचे आणि वंशवृद्धीचे सामर्थ असते.
नवरात्रीत कुलदेवी आणि दुर्गादेवीची ओटी भरली जाते.
देवीकडून चैतन्य मिळावे व आपली आध्यात्मिक उन्नती व्हावी, यांसाठी देवीला भावपूर्ण प्रार्थना करावी.