Manasvi Choudhary
हिंदू धर्मातील महत्वाचा सण नवरात्रोत्सव आहे.
नवरात्रीत देवींच्या नऊ रूपांची पूजा केली जाते.
परंपरेनुसार नवरात्रीत अष्टमी आणि नवमीला कन्या पूजन केले जाते.
मुली म्हणजे दुर्गेचे रूप असे मानले जाते.
यानुसार यंदा कोणी कन्या पूजन टाळावे हे जाणून घ्या.
कुटुंबातील एखाद्या सदस्याचा मृत्यू झाला असेल अशा अपवित्र घरात कन्यापूजन करू नये.
बाळाचा जन्म झाल्यानंतर सोयर असे पाळले जाते. यामुळेच धार्मिक कार्य करत नाही तेथे कन्यापूजन केले जात नाही.
धार्मिक श्रद्धेनुसार मासिक पाळीत महिलांनी कन्यापूजन करू नये.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.