Navratri Kanya Pujan: नवरात्रीत कन्या पूजन का केलं जातं?

Manasvi Choudhary

कुमारिका/कन्या पूजन

नवरात्रीमध्ये कुमारिका/कन्या पूजनाला महत्व आहे

Navratri Kanya Pujan | Social Media

अदिशक्ती म्हणजेच स्त्रीशक्तीचा सण

नवरात्री हा सण अदिशक्ती म्हणजेच स्त्रीशक्तीचा सण आहे.

Navratri Kanya Pujan | Social Media

स्त्रीशक्तीचे महत्व

सृष्टीमध्ये स्त्रीशिवाय कुठलीही प्रजाती निर्माण होऊ शकत नाही.

Navratri Kanya Pujan | Social Media

कन्या पूजन

म्हणूनच सौभाग्यवती तसेच कुमारिका/कन्या अशा दोन्हीस्वरूपात तिची पूजा करणे म्हणजेच तिचा सन्मान करणे होय

Navratri Kanya Pujan | Social Media

नवरात्री

नवरात्रीच्या नऊ दिवसांपैकी एक दिवस कुमारिका/कन्या पूजन केले जाते.

Navratri Kanya Pujan | Social Media

कन्यापूजनेचे महत्व

कुमारिकेला नववस्त्र देऊन त्यांची पूजा करून त्यांच्यातील देवीतत्त्व जागृत केले जाते.

Navratri Kanya Pujan | Social Media

कुमारिका

देवीला आवडणारे भोजन कुमारिकांना केळीच्या पानावर वाढवून नैवेद्य दिले जाते.

Navratri Kanya Pujan | Social Media

NEXT: Shardiya Navratri 2023: उत्सव नवरात्रीचा, दिवस पहिला केशरी रंगाचा...

Shardiya Navratri 2023 | Social Media
येथे क्लिक करा....