Sadetin Shaktipeeth: जागर आदिशक्तीचा! साडेतीन शक्तिपीठांचं आजचं मनमोहक रूप

Priya More

आई अंबाबाई

आज शारदीय नवरात्रोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी आई अंबाबाईची विधीवत पूजा करण्यात आली.

Aai Ambabai | Saam Tv

कामाक्षी देवी

आज श्री अंबाबाई देवीची श्री कामाक्षी देवी रूपातील पूजा करण्यात आली.

Aai Ambabai | Saam Tv

भाविकांची गर्दी

तिसऱ्या दिवशीही अंबाबाईचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली.

Aai Ambabai | Saam Tv

आई तुळजाभवानी

शारदीय नवरात्रोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी आई तुळजाभवानीची पूजा करण्यात आली.

Tulajabhavani Devi | Saam Tv

विधीवत पूजा

परंपरेप्रमाणे कुलस्वामिनी तुळजाभवानीची विधीवत पूजा करण्यात आली.

Tulajabhavani Devi | Saam Tv

देवीचे नयनरम्य रूप

तुळजाभवानी देवीच्या मंदिरात आकर्षक सजावट करण्यात आली आहे. देवीचे नयनरम्य रूप पाहण्यासारखे आहे.

Tulajabhavani Devi | Saam Tv

रेणुका माता

माहूरच्या रेणुका मातेची नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी विधीवत पूजा करण्यात आली.

Renuka Devi | Saam Tv

आकर्षक सजावट

रेणुका देवी मंदिरात नवरात्रीनिमित्त आकर्षक सजावट करण्यात आली आहे. दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली आहे.

Renuka Devi | Saam Tv

सप्तश्रृंगी देवी

नाशिकच्या वणी येथील सप्तश्रृंगी गडावर असलेल्या सप्तश्रृंगी देवीची विधीवत पूजा करण्यात आली.

Saptashrungi Devi | Saam Tv

तिसरी माळ

नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी आई सप्तश्रृंगीला तिसरी माळ चढवण्यात आली.

Saptashrungi Devi | Saam Tv

मनमोहक रूप

आई सप्तश्रृंगीचे मनमोहक रूप पाहण्यासाठी भाविकांनी गर्दी केली आहे.

Saptashrungi Devi | Saam Tv

NEXT: तु मनमोहक फुलपाखरू; पुजाच्या घायाळ अदा!

Pooja Sawant | Saamtv
येथे क्लिक करा...