Priya More
आज शारदीय नवरात्रोत्सवाच्या आठव्या दिवशी आई अंबाबाईची विधीवत पूजा करण्यात आली.
श्री करवीर निवासिनी अंबाबाई देवीच्या मंदिरामध्ये आज पारंपारीक श्रीनारायण रुपी अवतार अलंकार पूजा करण्यात आली.
नवरात्रीच्या नऊ दिवस अंबाबाईचे दर्शन घेण्यासाठी भाविक मोठी गर्दी करतात.
शारदीय नवरात्रोत्सवाच्या आठव्या दिवशी आई तुळजाभवानीची पूजा करण्यात आली.
परंपरेप्रमाणे कुलस्वामिनी तुळजाभवानीला आठवी माळ चढवण्यात आली.
श्री तुळजाभवानी मंदिरामध्ये आज महापूजा करण्यात आली.
माहूरच्या रेणुका मातेची नवरात्रीच्या आठव्या दिवशी विधीवत पूजा करण्यात आली.
रेणुका देवी मंदिरात नवरात्रीनिमित्त दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली आहे.
वणीच्या सप्तश्रृंगी गडावर असलेल्या सप्तश्रृंगी देवीची आज विधीवत पूजा करण्यात आली.
नवरात्रीच्या आठव्या दिवशी आई सप्तश्रृंगीला आठवी माळ चढवण्यात आली.