Manasvi Choudhary
शेवंती या फुलाला हिंदू धर्मात पवित्र फुल मानले जाते.
देवाच्या पूजेसाठी शेवंतीच्या फुलाचा उपयोग केला जातो.
शेवंती फुल हे औषधी वनस्पती आहे. आरोग्याच्या काळजीसाठी शेवंतीच्या फुलाचा वापर केला जातो.
शेवंतीच्या फुलामध्ये भरपूर जीवनसत्वे आणि व्हिटॅमिन बी असते.
शेवंतीचे फुलाचा उपयोग लग्नसमारंभ तसेच शुभ कार्याच्या सजावटीसाठी केला जातो.
लग्नसमारंभामध्ये शेवंतीच्या फुलाचा उपयोग वरमाला तसेच देवाच्या पूजेसाठी केला जातो.