Navratri 2023: उत्सव नवरात्रीचा, दिवस पाचवा पिवळा रंगाचा...

Manasvi Choudhary

नवरात्रौत्सव

संपूर्ण देशभरात नवरात्रौत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे.

Navratri 2023 | Social Media

दुर्गामातेच्या नऊ रूपांची पूजा

घटस्थापना करत पुढचे नऊ दिवस मंदिरामध्ये तसेच घरोघरी दुर्गामातेच्या विविध रुपांची पूजा केली जाते. 

Navratri 2023 | Social Media

रंगाला महत्व

नवरात्रीच्या नऊ दिवसांत प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या रंगाला महत्व आहे.

Navratri 2023 | Social Media

पिवळा रंग

नवरात्रीच्या पाचव्या दिवशी पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करावे.

Navratri 2023 | Social Media

देवीचे रूप स्कदंमाता

देवीचे पाचवे रूप स्कंदमाता देवीला पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करून तिची आराधना करावी.

Navratri 2023 | Social Media

पिवळ्या रंगाचे महत्व

पिवळा रंग आनंदी आणि उत्साहाची भावना देतो. पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान केल्याने आयुष्यात आनंद आणि सकारात्मक ऊर्जा येते.

Navratri 2023 | Social Media

सण-उत्सव

नवरात्रीमध्ये प्रत्येक दिवसाच्या रंगानुसार महिलांचे ग्रुप, महिला कर्मचारी तसेच पुरूष साडी किंवा ड्रेस परिधान करून सण साजरा करतात.

Navratri 2023 | Social Media

NEXT: Vastu Tips : घरातील वास्तुदोष टाळण्यासाठी काय कराल?

Vastu Tips | Social Media
येथे क्लिक करा....