Shriya Pilgonkar: 'नवरा माझा नवसाचा २' फेम अभिनेत्रीचे क्यूट फोटो

Manasvi Choudhary

अभिनेत्री

श्रिया पिळगांवकर मनोरंजनसृष्टीतील सचिन पिळगांवकर आणि सुप्रिया पिळगांवकर यांची मुलगी आहे.

Shriya Pilgonkar | Instagram

चित्रपट

श्रियाने एकुलती एक चित्रपटातून अभिनयक्षेत्रात पदार्पण केले.

Shriya Pilgonkar | Instagram

हटके अंदाज

श्रिया पिळगांवकर नेहमीच आपल्या अभिनयाने आणि हटके अंदाजाने प्रेक्षकांची मने जिंकत असते.

Shriya Pilgonkar | Instagram

क्यूट फोटो

श्रियाने नुकतेच सोशल मीडियावर तिचे क्यूट फोटो पोस्ट केले आहेत.

Shriya Pilgonkar | Instagram

वनपीस ड्रेस

यल्लो रंगाच्या शॉर्ट वनपीसमध्ये तिने फोटोशूट केलं आहे.

Shriya Pilgonkar | Instagram

चाहत्यांची जिंकली मने

श्रिया या फोटोशूटने चाहत्यांच्या काळजाचा ठोका चुकवला आहे.

Shriya Saran | Instagram

फोटो व्हायरल

श्रियाचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

Shriya Pilgonkar | Instagram

नवरा माझा नवसाचा २'

श्रिया 'नवरा माझा नवसाचा २' या चित्रपटात दिसली आहे.

Shriya Pilgonkar | Instagram

NEXT: Prajakta Mali: ‘फुलवंती’ प्राजक्ता माळीचा मराठमोळा साज

येथे क्लिक करा...