Manasvi Choudhary
'सबसे कातील गौतमी पाटील' ची हवा संपूर्ण महाराष्ट्रात आहे.
गौतमी पाटील तिच्या दिलखेचक अदा आणि नृत्याने चांगलीच लोकप्रिय झाली आहे.
राष्ट्रवादी कॉग्रेसचे संघटक सचीव राजकुमार पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
गौतमीच्या कार्यक्रमाला तरूणांसह तिच्या चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती.
आगामी काळात गौतमी पाटील रूपेरी पडद्यावर झळकणार आहे.
‘घुंगरु’ या चित्रपटातून गौतमी पाटील चाहत्यांच्या भेटीला येणार आहे.