Sakshi Sunil Jadhav
नवी मुंबई आणि आसपासचा परिसर हा इतिहास, निसर्ग आणि शांत वातावरणासाठी ओळखला जातो. विकेंडला वन डे पिकनिकसाठी ही ठिकाणे उत्तम पर्याय ठरू शकतात.
पोर्तुगीज काळात बांधलेला हा किल्ला ऐतिहासिक वारसा जपतो. आज येथे हिरवळ आणि शांत वातावरणामुळे पिकनिकसाठी उत्तम ठिकाण आहे.
पांडवांच्या काळाशी जोडलेली कथा असलेला हा धबधबा प्रसिद्ध आहे. पावसाळ्यात येथे निसर्गरम्य दृश्यांचा आनंद घेता येतो.
मराठा काळातील हा किल्ला ट्रेकिंगसाठी लोकप्रिय आहे. आजूबाजूचा पक्षी अभयारण्य परिसर निसर्गप्रेमींसाठी आकर्षण ठरतो.
अनेक दुर्मिळ पक्ष्यांचे घर असलेले हे अभयारण्य शांततेसाठी ओळखले जाते. फॅमिली पिकनिक आणि नेचर वॉकसाठी उत्तम ठिकाण आहे.
युनेस्को जागतिक वारसा स्थळ असलेल्या या लेण्या प्राचीन शिल्पकलेसाठी प्रसिद्ध आहेत. इतिहास आणि पर्यटन यांचा सुंदर संगम येथे पाहायला मिळतो.
शहराच्या गोंगाटापासून दूर शांत डोंगररांग आहे. येथून संपूर्ण नवी मुंबईचे सुंदर दृश्य पाहता येते.
निसर्गाच्या सान्निध्यात शांत वेळ घालवण्यासाठी हे बाग क्षेत्र उत्तम आहे. कुटुंबासोबत आरामदायी पिकनिकसाठी लोकप्रिय ठिकाण आहे.
दक्षिण भारतीय स्थापत्यशैलीतील सुंदर मंदिर पर्यटकांना आकर्षित करते. धार्मिक आणि शांत वातावरण अनुभवण्यासाठी उत्तम ठिकाण आहे.