Shreya Maskar
छोट्या आरशांच्या कामामुळे घागरा-चोळीला आकर्षक आणि पारंपरिक लूक मिळतो. नवरात्रीसाठी हा प्रकार विशेष लोकप्रिय आहे.
बांधणी ही रंगीत आणि पारंपरिक शैली आहे. लाल, पिवळा, हिरवा, गुलाबी अशा रंगांमध्ये सुंदर दिसते. तसेच यात महिला खूपच सुंदर दिसतात.
धाग्यांचे भरतकाम, झरी आणि मोत्यांच्या कामामुळे हा डिझाइन अधिक शाही दिसतो. लग्न समारंभासाठीही देखील ही घागरा-चोळी परफेक्ट आहे.
वेगवेगळ्या रंगांचे आणि कापडांचे तुकडे जोडून तयार केलेले डिझाइन. बोहो आणि पारंपरिक लूकचा सुंदर संगम यात पाहायला मिळतो.
पटोला पॅटर्नमधील भौमितिक आकृत्या आणि उठावदार रंग यामुळे घागरा-चोळीला खास पारंपरिक लूक मिळतो. यात सुंदर डिझाइन्स पाहायला मिळतात.
आजकाल फ्लोरल प्रिंटची फॅशन पाहायला मिळत आहे. फुलांच्या आकर्षक प्रिंट्समुळे हा प्रकार नाजूक आणि फ्रेश दिसतो. साधा पण स्टायलिश लूकमध्ये तुम्ही खूपच सुंदर दिसता.
चमकदार सीक्विन्सच्या कामामुळे पार्टी किंवा गरबा नाईटसाठी ग्लॅमरस लूक मिळतो. घागरा-चोळी निवडताना रंग, कापड, वर्क आणि चोळीचा नेक/स्लीव्ह डिझाइन यांचा मेळ घातल्यास लूक अधिक सुंदर दिसतो.
जड भरतकाम, झरी, मिरर वर्क, मोती आणि कुंदन यांचा वापर असतो. लग्न किंवा विशेष समारंभासाठी आकर्षक पर्याय देखील आहे.