Marathi Actress:'नवा गडी नवं राज्य' मालिकेतील आनंदीचं खुललं सौंदर्य!

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अभिनेत्री

अभिनेत्री पल्लवी पाटील हे मराठी मनोरंजन विश्वातले एक आघाडीचे नाव..

Pallavi Patil | Instagram

मराठी मालिका

पल्लवीने अनेक मराठी सिनेंमात काम केले आहे.

Pallavi Patil | Instagram

सोशल मीडियावर

सोशल मीडियावर पल्लवीने तिचे फोटो पोस्ट केले आहेत.

Pallavi Patil | Instagram

स्टाईल

निळ्या कलरच्या साडीत पल्लवीचा क्लासिक अदांज फॅन्सना घायाळ करतो आहे.

Pallavi Patil | Instagram

पोझ

वेगवेगळ्या पोझमध्ये पल्लवीनं नवीन फोटोशूट केलं आहे.

Pallavi Patil | Instagram

सोशल मीडियावर

सोशल मीडियावर पल्लवीच्या फोटोंना चाहत्यांकडून लाईक्स येत आहेत.

Pallavi Patil | Instagram

लोकप्रियता

अगदी कमी वेळात पल्लवीने दमदार अभिनयाने चाहत्यांची मने जिंकली आहेत.

Pallavi Patil | Instagram

NEXT: Google Search| कधीही Google वर या गोष्टी सर्च करू नका!

Google Search | Saam Tv