Marathi Actress: 'नवा गडी नवं राज्य' मालिकेतील आनंदीचं मनमोहक सौंदर्य

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अभिनेत्री

पल्लवी पाटील ही मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे

Pallavi Patil | Instagram

टिव्ही अभिनेत्री

छोट्या पडद्यावर पल्लवीने तिच्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले आहे.

Pallavi Patil | Instagram

लोकप्रियता

पल्लवीने अगदी कमी वयात मनोरंजनविश्वात वेगळं स्थान निर्माण केलं आहे.

Pallavi Patil | Instagram

चाहते फिदा

या फोटोतील पल्लवीच्या मधाळ सौंदर्यावर चाहते फिदा झाले आहेत.

Pallavi Patil | Instagram

अप्रतिम

स्टायलिश अंदाजात पल्लवी अप्रतिम दिसते आहे.

Pallavi Patil | Instagram

फोटो पोस्ट

सोशल मीडियावर हे फोटो पल्लवीने पोस्ट केले आहेत.

Pallavi Patil | Instagram

लाईक

तिच्या या फोटोवर अनेकांनी लाईक्स आणि प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Pallavi Patil | Instagram

NEXT: Sai Tamhankar: रूप सजलेले बरसूनी आले रंग प्रीतीचे; सईचं सौंदर्य

येथे क्लिक करा...