Headache Problem Solution: सतत डोकेदुखीचा त्रास होतो? मग करा 'हे' घरगुती उपाय

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

डोकेदुखीवर रामबाण उपाय

डोकेदुखी ही समस्या सामान्य असली तरी त्याच्या वेदना या असहय्य असतात.

Headache Problem | Yandex

घरगुती उपाय

डोकेदुखीवर आपण मेडीकलच्या टॅबलेट्स न घेता पुढील घरगुती उपाय करु शकतो.

Headache Problem Solution | yandex

कश्याने डोकेदुखीचा त्रास होतो?

अनेकवेळा जास्त तणाव घेतल्याने आपल्याला डोकेदुखीचा त्रास होतो.

Headache Problem | yandex

हा उपाय करा

या त्रासांपासून वाचण्यासाठी तुम्ही १० ते १५ लवंगांची बारीक पुड तयार करा. त्याला एका कपड्यात बांधून त्याचा वास घ्या.

Headache Problem | yandex

घरगुती लेप तयार करा

खोबरेल तेल, मीठ आणि लवंग तेल यांचे मिश्रण करुन तुम्ही कपाळाला लावू शकता. त्याने त्वरित तुमची डोके दुखी थांबेल.

Salt | google

पुदीन्याचा वापर करा

पुदीन्याच्या रसात तुम्ही एक चमचा जैतुनचे तेल मिक्स करुन तुम्ही कपाळाला लावू शकता.

Headache Problem | yandex

डोकेदुखी गायब होण्याचे कारण

कारण पुदीन्याच्या तेलात मेंथॉल असते. त्याने डोकेदुखी गायब होते.

Headache Problem | yandex

तुळशी आणि मधाचे सेवन करा

बऱ्याच वेळेस डिहायड्रेशनमुळे डोकं दुखतं. त्यासाठी तुम्ही तुळशीची काही पाने उकळून त्या पाण्यात मध टाकून सेवन करु शकता.

tulsi | canva

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Headache Problem | yandex

NEXT : या आठवड्यात 6 राशींच्या लोकांची चांदीच चांदी; नोकरीच्या समस्या होतील दूर

Pisces zodiac sign | SAAM
<strong>येथे क्लिक करा</strong>