ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
नॅशनल क्रश म्हणून सर्वत्र प्रचलित असलेल्या रश्मिका मंदान्नाचा सोशल मीडियावर खूपच मोठा चाहतावर्ग आहे.
क्यूट स्माईलमुळे आणि उत्तम अभिनयामुळे ती करोडो चाहत्यांच्या हृदयावर राज्य करतेय.
अभिनेत्रीचा भारतातच नाही तर परदेशात देखील फार मोठा चाहतावर्ग आहे
सोशल मीडियावर सध्या अभिनेत्रीच्या नावाची चर्चा आहे. रश्मिकाचं आणि अभिनेता विजय देवरकोंडाचे रिलेशन असल्याच्या चर्चा झाल्या होत्या.
आता अभिनेत्रीने स्वत: तिनं गुपचूप लग्न केल्याचा खुलासा केला आहे
अलिकडेच, रश्मिका मंदान्ना सलमानच्या किसी की भाई, किसी की जान चित्रपटात दिसली