Girija Oak Age: नॅशनल क्रश गिरिजा ओकचे वय किती?

Siddhi Hande

नॅशनल क्रश

मराठमोळी अभिनेत्री गिरिजा ओकला नॅशनल क्रश म्हणून ओळखले जाते. तिचे फोटो खूप व्हायरल होत असतात.

Girija Oak | instagram

गिरिजाचे काम

गिरिजा ओकने अनेक मराठी, हिंदी मालिका, वेबसीरीजमध्ये काम केले आहे.

Girija Oak Godbole | Instagram

अभिनय

गिरिजा नेहमीच आपल्या सुंदर आणि सालस अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकत असते.

नागपूरची लेक

अभिनेत्री गिरिजा ओक ही मूळची नागपूरची आहे. तिचा जन्म नागपूर येथे झाला.

Girija Oak | Instagram

गिरिजाचा जन्म

गिरिजा ओकचा जन्म २७ डिसेंबर १९८७ रोजी झाला.

Girija Oak

वय

गिरिजा ही सध्या ३८ वर्षांची आहे.

Girija Oak

गिरिजाचे वडील

गिरिजाचे वडीलदेखील सुप्रसिद्ध अभिनेते आहे. तिच्या वडिलांचा नाव गिरिश ओक आहे.

Girija Oak

जवान

गिरिजा ओकने शाहरुख खानसोबतदेखील काम केले आहे. ती जवान चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसली होती.

Girija Oak | Google

Next: सॉफ्ट आणि ग्लोईंग चेहऱ्यासाठी रोज रात्री लावा 'ही' घरी तयार केलेली पेस्ट, सकाळी मिळेल नॅचरल ग्लो

Green Saree Contrast Blouse
येथे क्लिक करा