Manasvi Choudhary
मराठमोळी अभिनेत्री गिरीजा ओकच्या नावाचा सोशल मीडियावर जबरदस्त चर्चा रंगली आहे.
इन्स्टाग्रामवर गिरीजाने तिचं मार्केट गाजवलं आहे. सौंदर्य हे तिच्या चर्चेत असण्यामागचं कारण आहे.
मराठीसह हिंदी सिनेसृष्टीत आपल्या दमदार अभिनयाने लोकप्रिय झालेली अभिनेत्री म्हणजे गिरिजा ओक.
गिरीजाने २००५ पासून सिनेसृष्टीत काम करण्यास सुरूवात केली आहे.
'लज्जा' या मराठी मालिकेत गिरीजाने काम केले आहे. या मालिकेतून गिरीजा घराघरात ओळखू लागली.
'लेडीज' स्पेशल या हिंदी मालिकेत गिरीजाने काम केले आहे.
गिरीजाने वयाच्या अवघ्या १५ व्या वर्षी अभिनय क्षेत्रात काम केले आहे.
गिरीजाचा जन्म २७ डिसेंबर १९८७ मध्ये झाला. तिचे वय ३७ वर्ष आहे.