Akshay Baisane | अक्षय बैसाणे
Ganeshotsav 2022: फेटा, चष्मा आणि नथ... परफेक्ट लूक #नथीचानखरा
यंदाचा गणेशोत्सव आमच्यासोबत करा साजरा. गणेशोत्सव रंगे, साम टीव्ही संगे... #नथीचानखरा
चिमुकल्या ताईच्या नाजूक नाकावर नथ अगदी शोभून दिसतेय. #नथीचानखरा
सामटीव्हीवर झळकण्यासाठी आम्हाला #नथीचानखरा या हॅशटॅगखाली टॅग करा.
इवले-इवलेसे ते नाक, गोल गुबरे गाल, लाल-लाल टोपी अन् नाकातल्या नथीनं वाढवली ख्याती. #नथीचानखरा
तुमचे फोटोज आम्हाला पाठवा आणि मिळवा सामटीव्हीवर झळकण्याची संधी. #नथीचानखरा
या ताईचा नादच खुळा...
#नथीचानखरा
हळदीलाही नथ हवीच! #नथीचानखरा
स्त्रियांचं सौंदर्य खुलवणारी नथ म्हणजेच #नथीचानखरा