Shruti Vilas Kadam
नथ प्रिंट असलेले ब्लाऊज सध्या खूप ट्रेंडमध्ये आहेत. खास करून साडी किंवा नऊवारीसोबत हा ब्लाऊज खूप सुंदर दिसतो.
या ब्लाऊजमध्ये नथच्या आकाराची एम्ब्रॉयडरी केलेली असते. पारंपरिक सण किंवा लग्नसमारंभासाठी हा डिझाईन खूप आकर्षक दिसतो.
ब्लाऊजवर नथच्या डिझाईनचे पॅचवर्क केलेले असते. त्यामुळे ब्लाऊजला वेगळा आणि स्टायलिश लूक मिळतो.
हलका आणि आरामदायी असा हा ब्लाऊज रोजच्या वापरासाठी किंवा सणासुदीसाठी उत्तम पर्याय ठरतो.
नथ डिझाईनसह तयार केलेले डिझायनर ब्लाऊज साडीला खास आणि फॅशनेबल लूक देतात.
ब्लाऊजच्या मागील बाजूस नथच्या आकाराचे डिझाईन केलेले असते. त्यामुळे ब्लाऊज खूप युनिक आणि आकर्षक दिसतो.
सिल्क कापडावर नथ प्रिंट असलेला ब्लाऊज साडीला रॉयल आणि पारंपरिक लूक देतो. लग्न किंवा खास कार्यक्रमांसाठी हा प्रकार खूप लोकप्रिय आहे.