Nashik Fort : मराठ्यांच्या वैभवाची साक्ष देतोय नाशिकचा 'हा' किल्ला, एकदा नक्कीच भेट द्या

Shreya Maskar

नाशिक

उन्हाळ्याच्या सुट्टीत नाशिकची सफर करा. नाशिकमध्ये अनेक धार्मिक आणि ऐतिहासिक ठिकाणे आहेत. त्यातील मुल्हेर किल्ला या ऐतिहासिक ठिकाणाबद्दल जाणून घेऊयात.

Nashik | yandex

मुल्हेर किल्ला

मुल्हेर किल्ला हा १३ व्या शतकातील एक ऐतिहासिक गिरीदुर्ग आहे. हा किल्ला नाशिक जिल्ह्याच्या बागलाण प्रदेशातील जाखोड गावाजवळ वसलेला आहे. तो सेलबारी-डोलबारी पर्वतरांगेचा एक भाग आहे.

Mulher Fort

ट्रेकिंग

मुल्हेर किल्ला येथील आव्हानात्मक ट्रेकिंग, ऐतिहासिक मंदिरे आणि निसर्गरम्य दृश्यांसाठी प्रसिद्ध आहे. येथे तुम्ही सुट्ट्यांमध्ये लहान मुलांसोबत नक्की जा.

Trekking

दुर्गत्रिकुट

साल्हेर, सालोटा आणि हरगड यांसारख्या जवळच्या किल्ल्यांना भेट देता येते. मुल्हेर किल्ला मुल्हेर-मोरा-हरगड या दुर्गत्रिकुटाचा एक भाग आहे.

The Fort Trio

इतिहास

बागुल राजवटीशी आणि त्यानंतरच्या मराठा-मुघल संघर्षांशी असलेल्या संबंधांमुळे हा किल्ला विशेष नावाजलेला आहे.

History

पर्यटन आकर्षणे

मुल्हेर किल्ल्याजवळ गणेश आणि सोमेश्वर मंदिरे, मोती तलाव, राजवाडा आणि बालेकिल्ला यांसारखी आकर्षणे पाहायला मिळतात.

Tourist Attractions

इतर नावे

मुल्हेर किल्ला हा 'मयूरगड' किंवा 'मयूरगिरी' या नावानेही ओळखला जातो. मुल्हेर किल्ल्यावरून निसर्गाचा सुंदर नजारा पाहायला मिळतो.

Other Names

टीप

वरील माहितीचा उद्देश केवळ ऐतिहासिक वारसा आणि पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही ऐतिहासिक वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.

Note

NEXT : धुळे जिल्ह्याची ऐतिहासिक शान! त्रिकोणी रचनेमुळे प्रसिद्ध आहे 'हा' किल्ला

Fort In Dhule | saam tv
येथे क्लिक करा...