Namrita Malla: गोवा वाले बीच पे... नम्रताची हॉट स्टाईल अन् दिलखुलास स्माईल!

साम टिव्ही ब्युरो

भोजपुरी अभिनेत्री नम्रता मल्ला सध्या तिच्या फोटोंमुळे चर्चेत आहे.

Namrita Malla | Saam Tv

नम्रताची हॉट स्टाईल अन् दिलखुलास स्माईल चाहत्यांना भावते आहे.

Namrita Malla | Saam Tv

सोशल मीडियावर नम्रताने तिचे गोवा व्हेकेशनचे फोटो पोस्ट केले आहेत.

Namrita Malla | Saam Tv

नम्रता केशरी रंगाच्या बिकनी लूकमध्ये कमालीची हॉट दिसत आहे.

Namrita Malla | Saam TV

सोशल मीडियावर नम्रताचे फोटो व्हायरल होत आहेत.

Namrita Malla | Saam TV
येथे क्लिक करा...