Namrata Malla: तुझा झगा गं... झगा गं... वाऱ्यावर उडतो

Ruchika Jadhav

भोजपूरी अभिनेत्री

नम्रता मल्ला या भोजपूरी अभिनेत्रीने आपल्या डान्सने चाहत्यांची मने जिंकली आहेत.

Namrata Malla | Instagram

सोशल मीडिया

नम्रता नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते.

Namrata Malla | Instagram

लाखो चाहते

सोशल मीडियावर तिचे लाखो चाहते आहेत.

Namrata Malla | Instagram

हटके फोटोशूट

आपल्या चाहत्यांसाठी नम्रता नेहमीच हटके फोटोशूट करते.

Namrata Malla | Instagram

अनारकली

अनारकलीच्या या लूकमध्ये नम्रता आणखीनच सुंदर दिसत आहे.

Namrata Malla

फॅशनेबल लूक

नम्रता कायमच विविध फॅशनेबल लूक ट्राय करते.

Namrata Malla | Instagram

बाबांसोबत फोटो

काही दिवसांपूर्वी तिने आपल्या बाबांसोबत फोटो पोस्ट केला होता.

Namrata Malla | Instagram

नम्रता

आपल्या आयुष्यात नम्रता आपल्या मर्जीने आयुष्य जगते.

Namrata Malla | Instagram

kriti Sanon: क्रितू तुझं मूधाळ सौंदर्य पाहून जीव झाला वेडापीसा

kriti Sanon | Saam TV
येथे क्लिक करा.