Namrata malla : नम्रताच्या गोल्डन ब्रालेटने वातावरण तापलं...; हॉटेस्ट फोटो पाहून तुम्हालाही फुटेल घाम

साम टिव्ही ब्युरो

नम्रता मल्ला ही एक भोजपूरी अभिनेत्री आहे.

Namrata malla | Instagram

नम्रता नेहमीच तिचे बोल्ड फोटो सोशल मीडियावर शेअर करते.

Namrata malla | Instagram

तिच्या हॉटेस्ट लूकची सर्वत्र चर्चा होतं आहे.

Namrata malla | Instagram

भोजपूरी चित्रपटांमध्ये आजवर तिने अनेक आयटम सॉंग केले आहेत.

Namrata malla | Instagram

तिची गाणी तरुणाईला वेड लावतात.

Namrata malla | Instagram

खेसारी लाल यादवच्या तबला या गाण्यात देखील ती दिसली होती.

Namrata malla | Instagram

आपल्या जबरदस्त डान्सने नम्रता खूप लोकप्रिय झाली आहे.

Namrata malla | Instagram

नम्रताने एक फोटो शेअर करताच त्यावर लाखोंच्या घरात व्हूव्ज येतात.

Namrata malla | Instagram
Sofia Ansari | Instagram