Namrata malla : नम्रता मल्लाच्या हॉटनेसचा कहर; डीपनेक टॉपने वेधले चाहत्यांचे लक्ष

Ruchika Jadhav

भोजपुरी अभिनेत्री नम्रता मल्लाच्या बोल्डलूकने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.

Namrata malla | Namrata malla Instagram

आपल्या मादक अदांनी नम्रताने चाहत्यांच्या मनात घर केले आहे.

Namrata malla | Namrata malla Instagram

तिची एक झलक पाहण्यासाठी चाहते तरसत असतात.

Namrata malla | Namrata malla Instagram

नुकतेच तिने एक जहरी बोल्ड फोटोशूट केलं आहे.

Namrata malla | Namrata malla Instagram

निळ्या रंगाच्या आयुटफीटमध्ये तिचं सौंदर्य आणखीन खुलून आलं आहे.

Namrata malla | Namrata malla Instagram

नम्रताच्या मनमोहक अभिनयामे ती भोजपुरी इंडस्ट्रीतल्या सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींच्या यादीत येते.

Namrata malla | Namrata malla Instagram

जिन्स आणि डिपनेक टॉपमधला तिचा लूक पाहून चाहते वेडेपीसे झाले आहेत.

Namrata malla | Namrata malla Instagram

सोशल मीडियावर तिचे हे फोटो सध्या जोरदार व्हायरल होत आहेत.

Namrata malla | Namrata malla Instagram
Nora Fatehi | Nora Fatehi Instagram
येथे क्लिक करा