Bharat Jadhav
नागपूर-गोवा एक्सप्रेसवेला शक्तीपीठ एक्सप्रेसवे असे नाव देण्यात आलंय.
हा एक्सप्रेसवेला ६ लेन असणार आहेत, यामुळे प्रवासाचे अंतर कमी होणार आहे.
हा एक्सप्रेसवे अंदाजे ८०२ किलोमीटर लांबीचा असेल.
नागपूर-गोवाचे अंतर कमी होणार आहे, यामुळे हा प्रवास २० तासाऐवजी ८ ते १० तासात प्रवास पूर्ण होईल.
कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड, राधानगरी, आजरा, हातकणंगले आणि शिरोळ तालुके जोडले जाणार आहेत.
हा रस्ता महाराष्ट्रातील 12 जिल्ह्यांमधून जाणार आहे. त्यामुळे इतर शहरांतील लोकांनाही याचा फायदा होण्याची शक्यता आहे.
या एक्सप्रेसवेला लागणारा खर्च ८६,००० कोटी रुपये असल्यासे सांगण्यात येत आहे.