साम टिव्ही ब्युरो
मौनी रॉयचा टीव्ही इंडस्ट्री ते बॉलिवूड प्रवास थक्क करणारा आहे.
आपल्या अदांनी घायाळ करणारी मौनी सोशल मीडियावर कायम चर्चेत असते.
मौनीच्या फॅशन स्टाइलचा विशेष असा चाहतावर्ग आहे.
अनेकदा मौनी तिची हटके स्टाइल फ्लॉन्ट करत असते.
नुकतेच मौनीने वेगवेगळ्या लूकमधले तिचे फोटो शेअर केले आहेत.
टोन्ट अन् कर्वी फिगरमध्ये मौनी कमालीची सुंदर दिसते.
मौनीचे स्टायलिश लूकमधील फोटोशूट सध्या सोशल मीडियावर ट्रेंडिंगमध्ये आहे.
मौनीची ही स्टाइल चाहत्यांना भावली आहे. त्यांनी कमेंटचा आणि प्रेमाचा वर्षाव केलाय.