Mouni Roy: मौनीच्या Boldness चा कहर, फोटोवरून हटणार नाही नजर

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

टेलिव्हिजन अभिनेत्री

मौनी रॉय ही लोकप्रिय टेलिव्हिजन अभिनेत्रीपैंकी एक आहे.

Mouni Roy | Instagram @imouniroy

ठसा

छोट्या पडद्यातून बाहेर पडल्यानंतर मौनी रॉय आता मोठ्या पडद्यावर आपल्या अभिनय कौशल्य दाखवत आहे. 


Mouni Roy | Instagram @imouniroy

लेटेस्ट फोटो

मौनीचे लेटेस्ट फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

Mouni Roy | Instagram @imouniroy

लूक

मौनीने ऑफ शोल्डर ड्रेसमध्ये मोकळ्या केसांनी लूक पूर्ण केला आहे.

Mouni Roy | Instagram @imouniroy

सौंदर्याने

अभिनेत्री मौनी रॉय तिच्या सौंदर्याने कायमच चर्चेत आहे.

Mouni Roy | Instagram @imouniroy

बोल्डनेस

या फोटोतील मौनीचा बोल्डनेस पाहून चाहते घायाळ झाले आहेत.

Mouni Roy | Instagram @imouniroy

प्रसिद्ध नाव

मौनी रॉय आज इंडस्ट्रीतील एक प्रसिद्ध नाव आहे.

Mouni Roy | Instagram @imouniroy

NEXT: Vedvika Soni| सिंपल वेदविकाच्या गाली क्यूट डिंपल..., Photo एकदा पाहाच