Nagpanchami 2023: नागपंचमीला भावासाठी उपवास का करतात?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

श्रावण महिना

श्रावण महिन्यातील पहिला सण नागपंचमी. हिंदू धर्मात नागपंचमीला विशेष महत्त्व आहे.

Nagpanchami 2023 | Social Media

नागपंचमी

नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेची पूजा केली जाते.

Nagpanchami 2023 | Social Media

उपवास

नागपंचमीच्या दिवशी अनेक जण व्रत ठेवतात. महिला या खास भावांसाठी उपवास करतात.

Nagpanchami 2023 | Social Media

उपवासाचे महत्व

सत्येश्‍वरी नावाची देवी होती जिचा सत्येश्‍वर हा भाऊ होता. त्याचा मृत्यु नागपंचमीच्या आदल्या दिवशी झाला.

Nagpanchami 2023 | Social Media

नागाला भाऊ मानले

भावाच्या शोकात सत्येश्‍वरीने अन्न सोडले होते दुसऱ्यादिवशी नागाच्या रूपात तिला सत्येश्वर दिसला यामुळे तिने नागाला आपला भाऊ मानला

Nagpanchami 2023 | Social Media

वचन

सत्येश्वरीचे भावावरील प्रेम बघून नागदेवता प्रसन्न झाली आणि जी स्त्री माझे भाऊ म्हणून पूजन करेल तिचे आणि तिच्या भावाचे मी रक्षण करेल, असे नागदेवतेने वचन दिले.

Nagpanchami 2023 | Social Media

पूजा

तेव्हापासून नागपंचमीला स्त्रिया नागाची पूजा करतात व नागपंचमीच्या दिवशी भावासाठी उपवास करतात.

Nagpanchami 2023 | Social Media

NEXT: Nagpanchami 2023: येत्या नागपंचमीला चुकूनही 'या' गोष्टी करू नका

Nagpanchami 2023 | Yandex