Nag Panchami 2023: सापाला खरंच कान असतात का? त्यांना कसं ऐकू येतं?

Satish Daud

सापांच्या शेकडो प्रजाती

जगभर सापांच्या शेकडो प्रजाती आढळतात. यातील काही विषारी तर काही बिन विषारी असतात.

Nag Panchami 2023 Snake Have Ears or Not in Marathi | Saam TV

सापांविषयीच्या रहस्यमयी कथा

अनेक लोकांना सापांविषयीच्या गूढ रहस्यमयी कथा जाणून घ्यायला फार आवडत असतात.

Nag Panchami 2023 Snake Have Ears or Not in Marathi | Saam TV

नागपंचमीच्या दिवशी

आज नागपंचमीच्या दिवशी आम्ही तुम्हाला अशीच काही माहिती देणार आहोत.

Nag Panchami 2023 Snake Have Ears or Not in Marathi | Saam TV

सापाचे कान

आपल्याला सापाचे कान दिसत नाही, मग ते कसे ऐकतात? असा प्रश्न अनेकांना पडतो.

Nag Panchami 2023 Snake Have Ears or Not in Marathi | Saam TV

सापाला खरंच कान असतात

सापाला खरंच कान असतात, पण सापांचे कान सामान्य प्राण्यांसारखे नसतात.

Nag Panchami 2023 Snake Have Ears or Not in Marathi | Saam TV

शरीराच्या अंतर्गत

सापांना बाहेरून स्पष्टपणे न दिसणारे शरीराच्या अंतर्गत कान असतात.

Nag Panchami 2023 Snake Have Ears or Not in Marathi | Saam TV

सापांची ऐकण्याची क्षमता

सापांची ऐकण्याची क्षमता इतर शारीरिक अवयव जसं की नाक आणि डोळ्यांमुळे कमी होते.

Nag Panchami 2023 Snake Have Ears or Not in Marathi | Saam TV

ध्वनीचे आकलन

कोणत्याही ध्वनीचे आकलन सापांना त्यांच्या त्वचेच्या माध्यमातून होते.

Nag Panchami 2023 Snake Have Ears or Not in Marathi | Saam TV

सापांचे प्रकार

सापांच्या अंतर्गत कानांच्या माध्यमातून साप आवाज ऐकू शकतात. ते २०० ते ३०० हट्सचे आवाज ऐकू शकतात.

Nag Panchami 2023 Snake Have Ears or Not in Marathi | Saam TV

Rashi Bhavishya: श्रावणाच्या पहिल्याच सोमवारी या राशींचे भाग्य उघडणार

Horoscope 16 August 2023, Rashi Bhavishya Today in Marathi | Saam TV
क्लिक करा