अंतराळात दिसली रहस्यमयी वस्तू; शास्त्रज्ञंही झाले हैराण

Surabhi kocharekar

रहस्यमयी वस्तू

अंतराळात एक रहस्यमयी वस्तू दिसून आली असून तिच्या वेगाने शास्त्रज्ञ आश्चर्यचकित आहेत.

वेग किती आहे?

ही रहस्यमय वस्तू ताशी १६ लाख किमी वेगाने अंतराळात फिरत असल्याची माहिती आहे.

रहस्यमय गोष्ट काय आहे?

अंतराळ जगातील हा हायपरवेलोसिटी ऑब्जेक्ट आहे.

द्रव्यमान तारा

ज्याला कमी द्रव्यमान तारा देखील म्हटलं जाऊ शकतं.

उगम कुठे झाला?

शास्त्रज्ञांचा असा विश्वास आहे की, अंतराळात दिसणारी रहस्यमय वस्तू सुपरनोव्हा किंवा स्टार क्लस्टरमधून उद्भवली असावी.

नाव

शास्त्रज्ञांनी या हायपरवेलोसिटी ऑब्जेक्टला CWISE J1249 असं नाव दिलंय.

१० पेक्षा अधिक वस्तू

शास्त्रज्ञांनी अंतराळात १० पेक्षा जास्त रहस्यमयी गोष्टींचा शोध लावला आहे.

घरामध्ये लाफिंग बुद्धा कोणत्या दिशेला ठेवावा?

Laughing Buddha | saam tv
येथे क्लिक करा