Sonakshi Sinha: तेरे नैना बड़े दगाबाज रे...

Shivani Tichkule

अभिनेत्री

बॉलिवूडची 'दबंग' स्टार सोनाक्षी सिन्हा सध्या ट्रेडिंगमध्ये आहे.

Sonakshi Sinha Images | Instagram

वैयक्तिक

सोनाक्षी सिन्हा ही तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे कायमच लक्ष वेधून घेते आहे.

Sonakshi Sinha Photoshoot | Instagram

सोशल मीडियावर सक्रिय

सोशल मीडियावर सोनाक्षी मोठ्या प्रमाणात सक्रिय असते.

Sonakshi Sinha Age | Instagram

आकर्षक लूक

सोनाक्षी सिन्हा तिच्या आकर्षक लूकने सर्वांची मनं जिंकते

Sonakshi Sinha Actress | Instagram

चाहतावर्ग

सोनाक्षीचे फोटो चाहत्यांच्या पसंतीस येत आहेत.

Sonakshi Sinha Movies | Instagram

घायाळ

सोनाक्षीचा लूक पाहून फॅन्स घायाळ झाले आहेत.

Sonakshi Sinha Songs | Instagram

सुंदर लूक

सोनाक्षीचा हा लूक चाहत्यांना खूप आवडला आहे.

Sonakshi Sinha Hair Style | Instagram

कमेंटचा पाऊस

चाहते सोनाक्षीच्या या फोटोंवर कमेंटचा पाऊस करत आहे.

Sonakshi Sinha Look | Instagram

Next : सई तू खूप भारी दिसते राव...

येथे क्लिक करा