Shruti Marathe: श्रुतीच्या मराठमोळ्या लूकवर खिळल्या चाहत्यांच्या नजरा

Shivani Tichkule

अभिनेत्री श्रुती मराठे

मराठी चित्रपटसृष्टीसोबतच दाक्षिणात्य सिनेमांमध्येही अभिनेत्री श्रुती मराठेने आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे.

Shruti Marathe Photos | Instagram

सोशल मीडियावर चर्चेत

श्रुती मराठे सोशल मीडियावर नेहमी आपल्या विविधी फोटोशूटमुळे चर्चेत असते.

Shruti Marathe Images | Instagram

प्रत्येक फोटोशूटला पसंती

साडीत तर कधी वेस्टर्न स्टाईलमधल्या श्रुतीच्या प्रत्येक फोटोशूटला तिचे चाहते पसंती देतात.

Shruti Marathe Age | Instagram

नवीन फोटो

नुकतेच श्रुतीने आपले नवीन फोटो पोस्ट केले आहे.

Shruti Marathe Saree | Instagram

मराठमोळा अंदाज

लेटेस्ट फोटोमध्ये श्रुतीचा मराठमोळा अंदाज पाहायला मिळत आहे.

Shruti Marathe Style | Instagram

लेटेस्ट फोटोशूट

श्रुतीच्या लेटेस्ट फोटोशूटचीही सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चा आहे.

Shruti Marathe Simle | Instagram

साडी लूक

साडीत श्रुतीचे हे फोटो सध्या व्हायरल होतायत.

Shruti Marathe Style | Instagram

Next : नदीचं खळखळ वाहणारं पाणी अन् तुझं आरस्पानी सौंदर्य

येथे क्लिक करा