Gautami Unseen Photos: गौतमीचे कधीही न पाहिलेले खास फोटो

Shivani Tichkule

अभिनेत्री गौतमी कपूर

गौतमी कपूर आपल्या खासगी आणि व्यवसायीक आयुष्यामुळे कायम चर्चेत असते.

Gautami Kapoor Photos | Instagram

सोशल मीडियावर सक्रिय

गौतमी सोशल मीडियावर कायम सक्रिय असते.

Gautami Kapoor Age | Instagram

मनमोहक सौंदर्य

या लूकमध्ये गौतमी खूपच सुंदर दिसत आहे.

Gautami Kapoor Style | Instagram

मोठा चाहतावर्ग

सोशल मीडियावर गौतमीचा मोठा चाहतावर्ग आहे.

Gautami Kapoor Smile | Instagram

टीव्ही अभिनेत्री

गौतमी देखील एक प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री आहे. 

Gutami Kapoor Saree | Instagram

राम कपूरची पत्नी

गौतमी, राम कपूर यांच्यासोबत ‘घर एक मंदिर’ मालिकेच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस आली.

Gautami Kapoor Address | Instagram

2003 मध्ये लग्न

दोघांनी मालिकेत जवळपास दोन वर्ष काम केलं. त्यानंतर राम आणि गौतमी यांनी 2003 मध्ये लग्न केलं.

Gautami Kapoor Dress | Instagram

लग्न

राम आणि गौतमी यांचे लग्न व्हॅलेंटाईन डे म्हणजे 14 फेब्रुवारी रोजी झालं.

Gautami Kapoor Family | Instagram

Next : फॅन्सच्या काळजात घर करणारं प्रियाचं सौंदर्य