Huma Qureshi : हुमा कुरेशीचा सिजलिंग लूक!

Shivani Tichkule

हुमा सोशल मीडियावर कायम सक्रिय असते.

Huma Qureshi New Post | Instagram

नुकतेच हुमाने तिचे नवीन फोटो पोस्ट केले आहे.

Huma Qureshi Photos | Instagram

या लेटेस्ट फोटोमध्ये खूपच सुंदर दिसत आहे.

Huma Qureshi Actress | Instagram

लूक पूर्ण करण्यासाठी हुमाने न्यूड मेकप केला आहे.

Huma Qureshi Photoshoot | Instagram

बॉलिवूडमध्ये वेगळ्या भूमिका साकारुन हुमाने इंडस्ट्रीत खास ओळख निर्माण केली आहे.

Huma Qureshi Instagram | Instagram

अभिनेत्री हुमा तिच्या फिटनेस आणि आहाराकडे विशेष लक्ष देते.

Huma Qureshi New Look | Instagram

हल्लीच हुमाने तिचे नवीन फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असते.

Huma Qureshi Latest Photos | Instagram

सोशल मीडियावर तिचामोठा चाहता वर्ग आहे.

Huma Qureshi Saree | Instagram

Next : भाग्यश्रीच्या टॅटूची चर्चाच चर्चा; नेमकं काय लिहिलं आहे या टॅटूमध्ये...