Amruta Khanvilkar : पाहावं अन् पाहातच राहावं...मराठमोळ्या अमृताचा घायाळ करणारा अंदाज

Shivani Tichkule

नृत्याची बिजली अमृता खानविलकर तिच्या पर्सनल लाईफमुळे नेहमीच चर्चेत आहे.

Amruta Khanvilkar Actress | Instagram

'मुंबई सालसा' या मराठी चित्रपटातून अमृताने चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं.

Amruta Khanvilkar Beauty | Instagram

अमृता सोशल मीडियावर कायम सक्रिय असते.

Amruta Khanvilkar Songs | Instagram

नुकतेच तिने तीच नवीन फोटो पोस्ट केले आहे.

Amruta Khanvilkar Movie | Instagram

या बोल्ड लूकने अमृताचे चाहते घायाळ.

Amruta Khanvilkar Bold Look | Instagram

चाहत्यांना तिचा हा बोल्ड लूक खूपच आवडला आहे.

Amruta Khanvilkar Bold Photos | Instagram

अमृताचे बोल्ड फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Amruta Khanvilkar Instagram | Instagram

सध्या अमृता तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळं चर्चेत आहे.

Amruta Khanvilkar Photoshoot | Instagram

Next : ये लाल इश्क ये मलाल इश्क... लाल साडीत खुललं अरुंधतीचं सौंदर्य!

येथे क्लिक करा