Sharvari Wagh: मुंज्या फेम अभिनेत्रीच्या मादक अदा, चाहते घायाळ

Rohini Gudaghe

मुंज्या सिनेमा फेम

अभिनेत्री शर्वरी वाघने मुंज्या सिनेमातून प्रेक्षकांच्या मनावर छाप उमटवली आहे.

Sharvari Wagh Photo | Instagram

बॉलिवूडमध्ये पदार्पण

या चित्रपटातून मराठमोळी अभिनेत्री शर्वरी वाघने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलंय.

Munjya Fame Actress | Instagram

खास फोटो

शर्वरी वाघने सोशल मीडियावर शेअर केलेले काही खास फोटो चर्चेत आलेत.

Sharavri Wagh New Post | Instagram

शर्वरी वाघचे नवीन फोटो

शर्वरी वाघने शेअर केलेल्या फोटोमध्ये ती डान्स करताना दिसत आहे.

Munjya Fame Sharvari Wagh New Photos | Yandex

शर्वरीचे नवीन फोटो

मादक वेशभूषेत शर्वरीचं सौंदर्य खुललं आहे.

Sharavari | Instagram

शर्वरीचा लूक

काळ्या रंगाचा लेहंगा घातलेले फोटो शर्वरीने इन्स्टाग्रामवर शेअर केलेत.

Sharvari Dance Photo | Instagram

'किलर' लूक

शर्वरीच्या या फोटोमधला 'किलर' लूक चाहत्यांना घायाळ करतोय.

NEXT: पाठमोरी उभी असलेली प्रसिद्ध अभिनेत्री कोण?

Actress Nandita Patkar | Instagram