Dhanshri Shintre
मुंबईहून तिरुपतीसाठी अनेक थेट गाड्या धावतात. मुंबई CSMT, दादर किंवा एलटीटी येथून तिरुपतीपर्यंत रेल्वे सोयीस्कर आणि स्वस्त आहे.
मुंबईहून थेट तिरुपतीसाठी विमान सेवा उपलब्ध आहे. सुमारे १.५ तासात प्रवास पूर्ण होतो. जलद पर्याय हवा असेल तर हा उत्तम मार्ग.
खासगी व सरकारी (MSRTC, APSRTC) बससेवा मुंबईहून तिरुपतीसाठी उपलब्ध आहेत. प्रवास साधारण १५ ते १७ तासांचा असतो.
मुंबईहून तिरुपती कारने जाण्यासाठी NH48 व NH716 मार्ग वापरला जातो. प्रवास साधारण १२ ते १३ तासांचा असतो.
IRCTC वेबसाइटवर आगाऊ आरक्षण करणे आवश्यक आहे. सुट्टीच्या दिवशी व सणासुदीला तिकीट लवकर मिळवणे अवघड असते.
IRCTC वेबसाइटवर आगाऊ आरक्षण करणे आवश्यक आहे. सुट्टीच्या दिवशी व सणासुदीला तिकीट लवकर मिळवणे अवघड असते.
खासगी बस ऑपरेटर्स (Redbus, Abhibus) किंवा सरकारी बससाठी MSRTC व APSRTC पोर्टलवर बुकिंग करता येते.
रेल्वे प्रवासात साधारण ५०० ते २००० रुपये खर्च येतो, फ्लाइटमध्ये ३५०० ते ६००० रुपये, तर बस व कार प्रवासात १५०० ते ४००० रुपये खर्च होऊ शकतो.