ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
येत्या १० फेब्रुवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबई दौऱ्यावर येणार आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते छत्रपती शिवाजी टर्मिनल येथे पंतप्रधान वंदे भारत ट्रेनचे उद्घाटन होणार आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी १० फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी टर्मिनस येथून दोन्ही वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवतील
यादरम्यान मुंबई पोलिसांकडून अलर्ट जारी करण्यात आला आहे.
मुंबई पोलिसांनी कलम 144 अंतर्गत अलर्ट जारी केला आहे.
मुंबई पोलिसांनी मरोळ, अंधेरी, कुलाबा, सीएसटी येथे पंतप्रधानांच्या दौऱ्याच्या ठिकाणी ड्रोन आणि इतर गोष्टींवर बंदी घातली आहे.