Mumbai Khau Galli: मनसोक्त खाण्यासाठी मुंबईतील प्रसिद्ध खाऊगल्लीची ठिकाणे

Ruchika Jadhav

प्रसिद्ध खाऊगल्ली

मुंबईमध्ये अनेक ठिकाणी प्रसिद्ध खाऊगल्ली आहेत. मुंबईतील प्रत्येक शहरात अशा खाऊगल्ली आहेत.

Mumbai Khau Galli | Instagram

चेंबूर खाऊगल्ली

चेंबूर खाऊगल्लीमध्ये पंजाबी स्टाईल अनेक पदार्थ मिळतात. तुम्ही खाण्याचे शौकीन असाल तर येथे नक्की भेट द्या.

Mumbai Khau Galli | Instagram

बदलापूर खाऊगल्ली

मुंबईमधील बदलापूर पूर्वेला गांधी चौकात एक खाऊगल्ली आहे. येथे पाणीपुरीपासून सर्वच स्ट्रीट फूड मिळतं.

Mumbai Khau Galli | Instagram

बेलापूरमधील खाऊगल्ली

अस्सल मिसळची चव चाखण्यासाठी तुम्ही बेलापूरमधील खाऊगल्लीला भेट देऊ शकता. सकाळ भवनपासून ५ मिनिटांच्या अंतरावर ही खाऊगल्ली आहे.

Mumbai Khau Galli | Instagram

दादरमधील खाऊगल्ली

दादरमधील खाऊगल्ली देखील फार प्रसिद्ध आहे. येथे लस्सी, पराठे, पाणीपुरी चाट सारं काही मनोसोक्त खाऊ शकता.

Mumbai Khau Galli | Instagram

घाटकोपर खाऊगल्ली

घाटकोरमध्ये स्टेशन परिसरात एक खाऊगल्ली आहे. येथे पावभाजी फार छान मिळते. तुमच्या मित्र परिवारासह तुम्ही येथे भेट देऊन विविध पदार्थांचा अस्वाद घेऊ शकता.

Mumbai Khau Galli | Instagram

मुलुंडमधील खाऊगल्ली

मुलुंडमधील एमजी रोड या परीसरात देखील एक खाऊगल्ली आहे. ही खाऊ गल्ली फार प्रसिद्ध आहे.

Mumbai Khau Galli | Instagram

माहिम खाऊ गल्ली

माहिम खाऊ गल्ली ही माहिममधील दर्गा शेजारीच आहे. येथे नॉनवेजमधील अनेक चविष्ट पदार्थ मिळतात.

Mumbai Khau Galli | Instagram

Pooja Sawant: नवराई माझी लाडाची लाडाची गं; आवड हिला चंद्राची चंद्राची गं

Pooja Sawant | Saam TV
येथे क्लिक करा.