Ruchika Jadhav
वडापाव म्हणजे मुंबईची जान आहे. अनेकांचा झटपट भूक भागवण्यासाठी वडापाव खाणे आवडतं.
वडापाव बनवण्यासाठी सर्वात आधी बटाटे उकडून घ्यावेत.
त्यानंतर हळद, मिठ, जिरे, मोहरी, मिरची याची फोडणी बटाट्यांना द्यावी.
वट्यांसाठी बारीक दळलेल्या डाळीच्या पिठात पाणी टाकून बॅटर बनवून घ्या.
त्यानंतर हे वडे तेलाच खमंग तळून काढावेत.
तिखट जास्त हवे असल्यास झणझणीत मिरच्या मिठात तळून घ्या.
हा वडापाव तुम्ही चिजसोबत देखील खाऊ शकता.
चवीसाठी त्यावर हिरवी पुदिण्याची चटणी लावून घ्यावी.
तसेच गोड म्हणून खजूर किंवा चिंचेची चटणी टाकावी.