ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
मुंबईतील लिंकिंग रोड हे वांद्रे येथील एक प्रमुख स्ट्रीट मार्केट आहे, जिथे उन्हाळी कपडे स्वस्त दरात उपलब्ध आहेत.
अंधेरी स्टेशन रोडवर, विशेषतः मुली आणि मुलांसाठी, ट्रेडिंग कपडे मिळतील.
हिल रोडवर सर्व प्रकारचे कपडे मिळतात. ऑफिस वेअरपासून ते कॅज्युअल वेअरपर्यंत तुम्हाला येथे स्वस्त दरात कपडे मिळतील.
दादर स्टेशन रोड हे स्वस्त दरात उन्हाळी कपडे खरेदी करण्यासाठी एक उत्तम ठिकाण आहे.
कुलाबा कॉजवे येथे शॉपिंगसाठी अनेक परदेशी पर्यटक देखील येतात. येथे तुम्हाला प्रत्येक स्टाइलचे कपडे मिळतील.
सीएसटी सबवेमध्ये महिलांपेक्षा पुरुषांच्या कपड्यांध्ये जास्त व्हेरायटी मिळेल. जिथे तुम्ही परवडणाऱ्या किमतीत चांगले कपडे खरेदी करू शकता.
ठाणे स्टेशन स्ट्रीटवर उन्हाळी कपडे अगदी स्वस्त दरात मिळतात.