Mukti Mohan: सौंदर्य तुझं जणू लाखमोलाचं!

साम टिव्ही ब्युरो

मुक्ती मोहन तिच्या नृत्य कौशल्याने सध्या धुमाकूळ घालते आहे.

Mukti Mohan | Instagram

मात्र सोशल मीडियावर अभिनेत्रीच्या सौंदर्याची मोहीनी पडली आहे.

Mukti Mohan | Instagram

मुक्ती मोहन तिच्या सौंदर्याने साऱ्यानांच वेड लावते आहे.

Mukti Mohan | Instagram

प्रिंटेड साडी आणि डिझायनर ब्लाऊझ मध्ये मुक्ती अप्रतिम दिसत आहे.

Mukti Mohan | Instagram

ग्लॉसी मेकअपसह मोकळ्या केसांनी लूक केला आहे.

Mukti Mohan | Instagram

सोशल मीडियावर मुक्तीचे फोटो व्हायरल होत आहे.

Mukti Mohan | Instagram

NEXT:Shivali Parab: |इतकं अप्रतिम सौंदर्य पाहूनच मन भरेल

Shivali Parab | Instagram/ @parabshivali
येथे क्लिक करा...