Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजना अर्ज करण्याची शेवटची तारीख काय?

Manasvi Choudhary

माझी लाडकी बहीण योजना

महाराष्ट्रातील महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे.

Ladki Bahin Yojana | Saam Tv

१५०० रुपये जमा

या योजनेअंतर्गत महिलांच्या खात्यात १५०० रुपये जमा होणार.

Ladki Bahin Yojana | Saam TV

अर्ज

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याचा कालावधी वाढवण्यात आला आहे.

Ladki Bahin Yojana | Saam Tv

घरबसल्या करा अर्ज

महा इ-सेवा केंद्रावर तसेच मोबाईल अॅप. सेतू सुविधा केंद्रावर तुम्ही घरबसल्याही लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरू शकता.

form filling | canva

अर्ज कालावधी

लाभार्थी माहिला १ जुलै ते ३१ ऑगस्टपर्यंत कधीही या योजनेसाठी अर्ज करू शकतात.

Ladki Bahin Yojana | Saam Tv