Manasvi Choudhary
राज्यसरकारने महिलांसाठी अन्नपूर्णा योजना आणली आहे.
ज्या महिला लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत आहेत. या महिलांसाठी ही योजना असेल.
ज्या महिलांच्या नावावर गॅस जोडणी आहे. अशा महिलांना अन्नपूर्णा योजनेसाठी पात्र असतील
कुटुंबातील केवळ एकच व्यक्ती अन्नपूर्णा योजनेचा लाभ घेऊ शकेल.
योजनेचा लाभ घेणाऱ्यांना एका महिन्यात एकापेक्षा अधिक गॅस सिंलेडर मिळणार नाही.
या योजनेमार्फत संपूर्ण वर्षभरात ३ गॅस सिलिंडरचे पुनर्भरण करून मिळेल.