Eknath Shinde Village: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचं 'दरेगाव' कुठंय?

Manasvi Choudhary

एकनाथ शिंदे

एकनाथ शिंदे हे मूळचे सातारा येथील आहेत.

Eknath Shinde | Saam Tv

दरेगाव

सध्या एकनाथ शिंदे हे दरेगाव दौऱ्यावर आहेत.

Eknath Shinde | Saam Tv

अंतर

महाबळेश्वरपासून ७० किलोमीटरवर कोयना नदीच्या काठावर दरे गाव आहे.

Satara | SAAM TV

वस्ती

एकनाथ शिंदे यांच्या दरेगावात छोटी वस्ती आहे.

Eknath Shinde | Saam Tv

शेती

दरे गावात स्ट्रॉबेरीची शेती केली जाते.

Eknath Shinde | Saam Tv

भेट

एकनाथ शिंदे गावी सुट्टीत भेट देतात.

Eknath Shinde | saam tv

फोटो

अनेकदा गावी जाऊन शेती करतानाचे त्यांचे फोटो व्हिडीओ व्हायरल झाले आहेत.

Eknath Shinde | Saam Tv

NEXT: Rich Zodiac Sign: या राशींची लोकं वर्षाच्या शेवटी होणार श्रीमंत, हातात येणार पैसाच पैसा

येथे क्लिक करा..