Anant Ambani Net Worth: अनंत अंबानीची संपत्ती किती?, आकडा पाहून फिरतील डोळे

Priya More

अनंत अंबानी

जगातील प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा छोटा मुलगा अनंत अंबानीचे आज लग्न झाले.

Mukesh Ambani | Social Media

अनंत-राधिकाचे लग्न

अनंत अंबानी आज राधिका मर्चंटसोबत लग्न करणार आहे. त्याच्या लग्नाची सध्या सगळीकडे चर्चा सुरू आहे.

Mukesh Ambani | Social Media

जिओ वर्ल्ड सेंटर

मुंबईतल्या वांद्रे येथे असणाऱ्या जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये अनंत-राधिकाचे धुमधडाक्यात लग्न झाले.

Mukesh Ambani | Social Media

अनंत अंबानीची संपत्ती

अनंत अंबानी हा मुकेश अंबानींचा मुलगा आहे त्यामुळे त्याची संपत्ती देखील मोठीच असणार आहे. अशामध्ये त्यांच्या संपत्तीची चर्चा होत आहे.

Mukesh Ambani | Social Media

मुंबईत जन्म

अनंत अंबानीचा जन्म १० एप्रिल १९९५ रोजी मुंबईत झाला. त्याने धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमधून शिक्षण घेतले.

Mukesh Ambani | Social Media

रिलायन्स जिओ

अनंत अंबानी हा रिलायन्स जिओमधील एंटरप्रेन्योर वनच्या संचालक मंडळाचा सदस्य आहे.

Mukesh Ambani | Social Media

रिलायन्सचा एनर्जी बिझनेस

अनंत अंबानी रिलायन्सचा एनर्जी बिझनेस सांभाळतो. रिलायन्स रिटेल बोर्डमध्ये देखील त्याचा सहभाग आहे.

Mukesh Ambani | Social Media

लायन्स न्यू एनर्जी

अनंत अंबानी लायन्स न्यू एनर्जी आणि रिलायन्स सोलर एनर्जीचे डायरेक्टर आहे.

Mukesh Ambani | Social Media

अनंत अंबानीची एकूण संपत्ती

अनंत अंबानीची एकूण संपत्ती ४५ अब्ज डॉलर्स म्हणजेच ३,४४,००० कोटी रुपये इतकी आहे.

Mukesh Ambani | Social Media

दुबईमध्ये व्हिला

अनंत अंबानीकडे दुबईमध्ये ६४० कोटी रुपयांचा व्हिला आहे. यामध्ये १० बेडरुम्स, इनडोअर आणि आऊटडोअर स्विमिंग पूल आहे.

Mukesh Ambani | Social Media

लंडनमध्ये बंगला

अनंत अंबानीचा लंडनच्या स्कॉट पार्कमध्ये ३०० एकरात पसरलेला बंगला आहे. याची किंमत ५९२ कोटी इतकी आहे.

Mukesh Ambani | Social Media

महागडी घड्याळं

अनंत अंबानीला महागड्या घडाळ्यांची खूप आवड आहे. त्याच्याकडे अनेक महागड्या घड्याळांचे कलेक्शन आहेत.

Mukesh Ambani | Social Media